SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शनच्या पद संख्येत मोठी वाढ!! जाणून घ्या किती जागा वाढल्या
करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनने उमेदवारांना मोठी (SSC Recruitment 2023) आनंदाची बातमी दिली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने CGL परीक्षा 2022 द्वारे भरल्या जाणार्या पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. सीजीएल भरती 2023 द्वारे आता एकूण 37 हजार 409 पदे भरली जाणार आहेत. याआधीच्या भरतीद्वारे 20 हजार पदे भरण्यात आली होती. आयोगाने जाहीर केलेल्या … Read more