BSNL Recruitment 2023 : मोठी बातमी!! BSNL मध्ये तब्बल 11705 जागांवर मेगा भरती; तुम्ही पात्र आहात का?

करिअरनामा ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेडने रिक्त पदे (BSNL Recruitment 2023) भरण्यासाठी मेगा भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO) पदाच्या एकूण 11,705 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

संस्था – भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited)

भरले जाणारे पद – कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO)

पद संख्या – 11705 पदे (BSNL Recruitment 2023)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया – लवकरच सुरु होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BSNL Recruitment 2023)

उमेदवाराकडे  कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –
किमान – 20 वर्षे
कमाल – 30 वर्षे
SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.

निवड प्रक्रिया –

  1. परीक्षा (BSNL Recruitment 2023)
  2. मुलाखत
  3. दस्तऐवज पडताळणी
  4. वैद्यकीय तपासणी

परीक्षा फी –

सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 1000/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 500/- (BSNL Recruitment 2023)

महत्वाची सूचना – 

BSNL JTO भरती सूचनेनुसार, 50 टक्के पदे GATE स्कोअरद्वारे (BSNL Recruitment 2023) भरली जातील तर उर्वरित 50 टक्के पदे मर्यादित अंतर्गत स्पर्धा परीक्षा (LICE) थेट भरतीद्वारे भरली जातील.

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (BSNL Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.bsnl.co.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com