India Post Recruitment : नव्या वर्षात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठं गिफ्ट!! टपाल विभागाने जाहीर केली 98 हजार जागांवर भरती

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची (India Post Recruitment) बातमी आहे. भारतीय टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि MTS पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Department of Post Reruitment 2023 मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची सर्व माहिती मिळवू शकतात.

भरली जाणारी पदे – (India Post Recruitment)

  1. पोस्टमॅन – 59,099 पदे
  2. मेल गार्ड – 1445 पदे
  3. मल्टीटास्कींग स्टाफ – 37,539

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (India Post Recruitment)

  • पोस्टमॅन – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असणे आवश्यक आहे.
  • मेलगार्ड – मान्यताप्राप्त (India Post Recruitment) बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
  • एमटीएस पद – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com