AAICLAS Bharti 2023 : 12 वी पास ते ग्रॅज्युएटसाठी कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनीत ‘या’ पदावर भरती

करिअरनामा ऑनलाईन । एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड (AAICLAS Bharti 2023) सर्विसेज कंपनी लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिक्योरिटी स्क्रीनर्स पदांच्या एकूण 400 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.

संस्था – एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड

भरले जाणारे पद –  सिक्योरिटी स्क्रीनर्स

पद संख्या – 400 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AAICLAS Bharti 2023)

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) (Tier I) संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) 2019, 2020 & 2021 चे पात्र उमेदवार किंवा संयुक्त पदवीधर स्तर (CGL) 2019, 2020 & 2021 (Tier I) चे पात्र उमेदवार (AAICLAS Bharti 2023)

वय मर्यादा –

जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – 100/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (AAICLAS Bharti 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aaiclas.aero

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com