Agriculture Admission : इंजिनियरिंग प्रमाणेच होणार कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कृषी महाविद्यालयांच्या (Agriculture Admission) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. कृषी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर कृषी महाविद्यालयात रिक्त जागांची माहिती मिळणार आहे. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला पर्याय निवडता येणार आहे. यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार … Read more