[Gk update] RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा यांची नियुक्ती
करीअरनामा । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे(RBI) डेप्युटी गव्हर्नर म्हणून केंद्र सरकारने मायकेल देबप्रता पात्रा यांची नियुक्ती केली आहे. ते सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते. डेप्युटी गव्हर्नर पदाचा राजीनामा विराल आचार्य यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. मायकेल पात्रा यांची त्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ … Read more