[स्पर्धा परीक्षा] द्विधा मनस्थिती असेल… तर हे क्षेत्र सोडून द्या
करिअरनामा । सर परीक्षा रद्द झाल्या का? परीक्षा कधी होणार? तारीख जाहीर कधी होणार? असे फोन आणि मेसेज अजूनही कमी झालेले नाहीत अशा लोकांना मी पहिला प्रश्न विचारतो की, “असं समजा या वर्षी परीक्षा होणार नाहीत, असा निर्णय शासनाने केला तर मग सांगा तुमच्यापैकी किती जण हे क्षेत्र सोडून दुसरं काहीतरी करणार आहेत ?” ज्याच्याकडे … Read more