महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती

करीअरनामा । सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– वरीष्ठ विपणन अधिकारी (कंत्राटी, मुंबई करिता) – १ पद शैक्षणिक पात्रता – एमबीए किंवा तत्सम पदवी आणि अनुभव वयोमर्यादा – ४२ वर्षे … Read more

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

करीअरनामा । राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहर व उपनगरामधील सुशिक्षित नवउद्योजक बेरोजगारांना वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच उद्योग व्यवसायामध्ये व्यापक प्रमाणात पूरक गुंतवणुकीसाठी राज्य शासनामार्फत … Read more

[Hallticket] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) प्रवेशपत्र उपलब्ध

करीअरनामा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र महापरीक्षा पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ०२ डिसेंबर पासून ह्या परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती घोषित करण्यात आली आहे. प्रवेशपत्र / Hallticket – www.careernama.com सविस्तर माहितीसाठी – www.careernama.com ताज्या … Read more

खेळाडू आहात…?? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नकाच.

करीअरनामा । सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागात खेळाडूंसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोनने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कर सहाय्यक आणि हवालदार पदांच्या 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 10 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे भरती

करीअरनामा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड, यांनी नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार क्रीडा सहाय्यक, लिपिक आणि वाहनचालक पदाच्या ९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील … Read more

[MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ ते २०१९ प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तर तालिका 

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी राज्यसेवा परीक्षा आयोजित करण्यात येते. राज्यसेवा परीक्षेतील (राजपत्रित अधिकारी) पद हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे  समजले जाते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा 400 गुणांची असते. यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निंबधक वर्ग 1 व 2, … Read more