Home Blog Page 656

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 38 जागांसाठी भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 38

पदाचे नाव – वीजतंत्री (इलेकट्रीशियन)

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात –     
1.मंचर विभाग जाहिरात – PDF

2.पुणे विभाग जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CLW Recruitment 2021 | चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 492 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 492 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2011 आहे.अधिकृत वेबसाईट – https://clw.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 492

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 200 जागा
2.टर्नर – 20 जागा
3.मशीनिस्ट – 56 जागा
4.वेल्डर (G& E) – 88 जागा
5.इलेक्ट्रिशियन – 112 जागा
6.रेफ. & AC – 04 जागा
7.पेंटर – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – 1. 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा – 15 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल.CLW Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://clw.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agriculture Jobs 2021 | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयमध्ये तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयमध्ये तांत्रिक सहाय्यक पदांच्या 05 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.agriculture.gov.in

एकूण जागा – 05

पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – 01. कृषी किंवा विज्ञान शाखेतील पदवी 02. अनुभव असल्यास प्राधान्य.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 30,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – फरिदाबाद.Agriculture Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dr. Ravindra Yadav, Deputy Director, Central Fertilizer Quality Control & Training Institute NH- IV Faridabad- 121001.

अधिकृत वेबसाईट – www.agriculture.gov.in

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SECL Recruitment 2021 | साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 450 जागांसाठी भरती

SECL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 450 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.secl-cil.in/

एकूण जागा – 450

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस माइनिंग – 140 जागा
2.टेक्निशियन अप्रेंटिस माइनिंग/माइन सर्व्हेइंग – 310 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस माइनिंग – माइनिंग इंजिनिअरिंग पदवी.

2. टेक्निशियन अप्रेंटिस माइनिंग/माइन सर्व्हेइंग – माइन सर्व्हेइंग/ माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 18 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बिलासपूर (छत्तीसगड).SECL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.secl-cil.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 23  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

एकूण जागा – 23

पदाचे नाव – निओनाटोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 60000/- to 125000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती.NHM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

मुलाखत देण्याची तारीख – महिन्याच्या पहिल्या मंगळवारी.

अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIOS Recruitment 2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग अंतर्गत विविध पदांच्या 115 जागांसाठी भरती

NIOS Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग अंतर्गत विविध पदांच्या 115 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nios.ac.in

एकूण जागा – 115

पदाचे नाव & जागा –
1.संचालक (मूल्यांकन) – 1 जागा
2.सहसंचालक (मीडिया) – 01 जागा
3.उपसंचालक (लेखा) – 01 जागा
4.सहाय्यक संचालक (प्रशासकीय) – 02 जागा
5.लेखा अधिकारी – 01 जागा
6.शैक्षणिक अधिकारी – 17 जागा
7.संशोधन आणि मूल्यमापन अधिकारी – 01 जागा
8.विभाग अधिकारी – 07 जागा
9.सहाय्यक अभियंता (सिव्हिल) – 01 जागा
0.हिंदी अधिकारी – 01 जागा
11.सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी – 01 जागा
12.ईडीपी पर्यवेक्षक – 37 जागा
13. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 01 जागा
14. सहाय्यक – 04 जागा
15.टेनोग्राफर – 03 जागा
16.कनिष्ठ सहाय्यक – 36 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित जाहिरात पाहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 19900/- to 142400/-

परीक्षा शुल्क –
ग्रेड ए पोस्ट (जनरल आणि ओबीसी) – 750 रुपये

ग्रुप बी आणि सी पोस्ट (जनरल आणि ओबीसी) – 500 रुपये

गट A आणि B (SC, ST आणि EWS) – 250 रु
गट C (SC, ST आणि EWS) – 150 रु

याशिवाय, प्रक्रिया शुल्क म्हणून 50 रुपये भरावे लागतील.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.nios.ac.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या  21 जागांसाठी भरती

ESCI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या  21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 05 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 57 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. 689/690, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे – 411037

मुलाखत देण्याची तारीख –  05 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 द्वारे विविध पदांच्या  200 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

परीक्षचे नाव –महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020

एकूण जागा – 200

पदाचे नाव & जागा –
1.सहायक राज्यकर आयुक्त – 10 जागा

2.उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी – 07 जागा

3. सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी – 01 जागा
4. उद्योग उप संचालक, तांत्रिक – 01 जागा

5.सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता – 02 जागा

6.उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा – 25 जागा

7.कक्ष अधिकारी – 25 जागा

8.सहायक गट विकास अधिकारी – 12 जागा

9.सहायक निबंधक सहकारी संस्था – 19 जागा

10.उप अधीक्षिक, भूमी अभिलेख – 06 जागा

11.उप अधीक्षिक, राज्य उत्पादन शुल्क – 03 जागा

12.सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – 01 जागा

13.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी – 04 जागा

14.सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम – 11 जागा

15.नायब तहसिलदार – 73 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.उद्योग उप संचालक, तांत्रिक – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

2.उर्वरित पदे – पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹524/- [मागासवर्गीय – ₹324/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक – 04, 05, & 06 डिसेंबर 2021

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, & पुणे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Yavatmal Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 325 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 325 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/

एकूण जागा – 325

पदाचे नाव – योग प्रशिक्षक/योग इन्स्ट्रक्टर

शैक्षणिक पात्रता – YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.ZP Yavatmal Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखत – 05 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालया समोर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Forest Department Recruitment 2021 | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत लेखापाल पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – लेखापाल.

शैक्षणिक पात्रता – Graduation in any subject

वयाची अट – 60  वर्षापर्यंत

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Maharashtra Forest Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मुल रोड, , चंद्रपूर- 442401.

OR

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com