Maharashtra Forest Department Recruitment 2021 | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत लेखापाल पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – लेखापाल.

शैक्षणिक पात्रता – Graduation in any subject

वयाची अट – 60  वर्षापर्यंत

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.Maharashtra Forest Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मुल रोड, , चंद्रपूर- 442401.

OR

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahaforest.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com