Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 38 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 38

पदाचे नाव – वीजतंत्री (इलेकट्रीशियन)

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात –     
1.मंचर विभाग जाहिरात – PDF

2.पुणे विभाग जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com