ZP Yavatmal Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 325 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 325 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/

एकूण जागा – 325

पदाचे नाव – योग प्रशिक्षक/योग इन्स्ट्रक्टर

शैक्षणिक पात्रता – YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.ZP Yavatmal Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखत – 05 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालया समोर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com