NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 23  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

एकूण जागा – 23

पदाचे नाव – निओनाटोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 60000/- to 125000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती.NHM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

मुलाखत देण्याची तारीख – महिन्याच्या पहिल्या मंगळवारी.

अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com