Home Blog Page 657

WSSO Maharashtra Recruitment 2021 | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र अंतर्गत वरिष्ठ वैयक्तिक सल्लागार. पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.wsso.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – वरिष्ठ वैयक्तिक सल्लागार

शैक्षणिक पात्रता – University degree in Business Administration / Management / Engineering / Law / Commerce in any Discipline from any recognized Indian University

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.WSSO Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.wsso.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nagar Parishad Bhandara Recruitment 2021 | भंडारा नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – भंडारा नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव – प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक.

शैक्षणिक पात्रता – 

1.प्राध्यापक – M. Sc, B. Ed / B. Sc, B. Ed

2.प्रयोगशाळा सहाय्यक – HSC

3.शिक्षक. – Degree in B. Sc, B. Ed / MA, B. Ed / BA, B. Ed / HSC, D. Ed

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भंडारा.Nagar Parishad Bhandara Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TMC Recruitment 2021 | ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

thane

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव – वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक, वैद्यकीय निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट, नाभिक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- ते 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.TMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे.

मुलाखत देण्याची तारीख –  27 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Gondia Recruitment 2021 | जिल्हा रुग्णालय गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या जगासाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता – Degree in Pharmacy.

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 13000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोंदिया.GMC Gondia Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (ART केंद्र), सिव्हिल सर्जन कार्यालय, गोंदिया – 441601.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCRTC Recruitment 2021 | ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 226 जागांसाठी भरती

ncrtc

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) अंतर्गत विविध पदांच्या 226 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ncrtc.in/

एकूण जागा – 226

पदाचे नाव & जागा –
मेंटेनन्स असोसिएट –

1.मेकॅनिकल – 02 जागा
2.इलेक्ट्रिकल – 36 जागा
3.इलेक्ट्रॉनिक्स – 22 जागा
4.सिव्हिल – 02 जागा
5.प्रोग्रामिंग असोसिएट – 04 जागा

टेक्निशियन –

1.इलेकट्रीशियन – 43 जागा
2.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 27 जागा
3.एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन – 03 जागा
4.फिटर – 18 जागा
5.वेल्डर – 02 जागा
6.स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर – 67 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मेंटेनन्स असोसिएट – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

2.प्रोग्रामिंग असोसिएट – कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा किंवा इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ BCA/ B.Sc (IT) पदवी.

3.टेक्निशियन – संबंधित विषयात ITI (NCVT/ SCVT).

4.स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथ्स विषयात B.Sc.

वयाची अट – 
1.मेंटेनन्स असोसिएट – 18 ते 28 वर्षे.

2.टेक्निशियन – 18 ते 25 वर्षे.

3.स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर – 18 ते 28 वर्षे.

वेतन – 23850/- to 35250/-

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NCRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ncrtc.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021 | औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html

एकूण जागा – 04

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक, लेखापाल, प्रशासकीय सहाय्यक जोडा मुख्य कार्यकारी अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक व्यवस्थापक – Graduate from any recognized university

2.सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक – Graduate from any recognized university

3.लेखापाल – Bachelor Degree

4.प्रशासकीय सहाय्यक जोडा मुख्य कार्यकारी अधिकारी – Graduate in the field

वयाची अट – 30 ते 60 वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001.

मुलाखत देण्याची तारीख –  16 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AYJNIHH Recruitment 2021 | अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज अंतर्गत भरती

AYJNIHH Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ayjnihh.nic.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, पुनर्वसन अधिकारी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, क्लिनिकल सहाय्यक, कार्यशाळा पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 30000/- to 70000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.AYJNIHH Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग अपंगत्व (दिव्यांगजन), के.सी.मार्ग, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (डब्ल्यू), मुंबई – 400050.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ayjnihh.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Collector Office Yavatmal Recruitment 2021 | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 10000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ.Collector Office Yavatmal Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 87 जागांसाठी भरती

bharat petrolium

करिअरनामा ऑनलाईन – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum) अंतर्गत विविध पदांच्या 87 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  21 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bharatpetroleum.in/

एकूण जागा – 87

पदाचे नाव & जागा –
पदवीधर अप्रेंटिस –
1.केमिकल – 11 जागा
2.सिव्हिल – 08 जागा
3.इलेक्ट्रिकल – 05 जागा
4.इन्फॉरमेशन टेक्नोलोंजि/ कॉम्प्युटर सायन्स – 03 जागा
6.इंस्ट्रुमेंटेशन – 02 जागा
7.मेकॅनिकल – 13 जागा

टेक्निशियन अप्रेंटिस –
1.केमिकल – 05 जागा
2.सिव्हिल – 07 जागा
3.इलेक्ट्रिकल – 08 जागा
4.इंस्ट्रुमेंटेशन – 08 जागा
5.मेकॅनिकल – 17 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग पदवी + 6.3 CGPA.

2.टेक्निशियन अप्रेंटिस – संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 18 ते 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BPCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bharatpetroleum.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 168 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 168 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

एकूण जागा – 168

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.पशुवैद्यकीय अधिकारी – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC & AH पदवी (ii) संगणक अर्हता

2.उद्यान अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

3.सहाय्यक उद्यान अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) संगणक अर्हता

4.कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 32 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता

5.सुपरवायझर – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता

6.परवाना निरीक्षक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) संगणक अर्हता

7.निरीक्षक – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) संगणक अर्हता

8.आरोग्य सहाय्यक – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अनुभव (iii) संगणक अर्हता

9.लाईव्हस्टॉक सुपरवायझर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा (ii) लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स (iii) संगणक अर्हता

10.ॲनिमल किपर 04
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय डिप्लोमा (ii) प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक (iii) संगणक अर्हता

11.माळी 52
शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स

वयाची अट – 02 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड.PCMC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान –
1.पशुवैद्यकीय अधिकारी – 40,000/-
2.उद्यान अधिकारी – 35,000/-
3.सहाय्यक उद्यान अधिकारी – 30,000/-
4.कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 35,000/-
5.सुपरवायझर – 24,010/-
6.परवाना निरीक्षक – 24,010/-
7.निरीक्षक – 25,500/-
8.आरोग्य सहाय्यक – 24,010/-
9.लाईव्हस्टॉक सुपरवायझर – 24,010/-
10.ॲनिमल किपर – 24,010/-
11.माळी – 22,820/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 (06:15 PM)

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com