AYJNIHH Recruitment 2021 | अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ayjnihh.nic.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, पुनर्वसन अधिकारी, प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, विशेष शिक्षक, व्यावसायिक प्रशिक्षक, क्लिनिकल सहाय्यक, कार्यशाळा पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 30000/- to 70000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.AYJNIHH Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग अपंगत्व (दिव्यांगजन), के.सी.मार्ग, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (डब्ल्यू), मुंबई – 400050.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ayjnihh.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com