NCRTC Recruitment 2021 | ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 226 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) अंतर्गत विविध पदांच्या 226 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ncrtc.in/

एकूण जागा – 226

पदाचे नाव & जागा –
मेंटेनन्स असोसिएट –

1.मेकॅनिकल – 02 जागा
2.इलेक्ट्रिकल – 36 जागा
3.इलेक्ट्रॉनिक्स – 22 जागा
4.सिव्हिल – 02 जागा
5.प्रोग्रामिंग असोसिएट – 04 जागा

टेक्निशियन –

1.इलेकट्रीशियन – 43 जागा
2.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 27 जागा
3.एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन – 03 जागा
4.फिटर – 18 जागा
5.वेल्डर – 02 जागा
6.स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर – 67 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मेंटेनन्स असोसिएट – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

2.प्रोग्रामिंग असोसिएट – कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा किंवा इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ BCA/ B.Sc (IT) पदवी.

3.टेक्निशियन – संबंधित विषयात ITI (NCVT/ SCVT).

4.स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथ्स विषयात B.Sc.

वयाची अट – 
1.मेंटेनन्स असोसिएट – 18 ते 28 वर्षे.

2.टेक्निशियन – 18 ते 25 वर्षे.

3.स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर – 18 ते 28 वर्षे.

वेतन – 23850/- to 35250/-

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NCRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ncrtc.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com