GMC Gondia Recruitment 2021 | जिल्हा रुग्णालय गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या जगासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता – Degree in Pharmacy.

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 13000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोंदिया.GMC Gondia Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (ART केंद्र), सिव्हिल सर्जन कार्यालय, गोंदिया – 441601.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com