CLW Recruitment 2021 | चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 492 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 492 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2011 आहे.अधिकृत वेबसाईट – https://clw.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 492

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 200 जागा
2.टर्नर – 20 जागा
3.मशीनिस्ट – 56 जागा
4.वेल्डर (G& E) – 88 जागा
5.इलेक्ट्रिशियन – 112 जागा
6.रेफ. & AC – 04 जागा
7.पेंटर – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – 1. 10वी उत्तीर्ण 2. संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा – 15 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल.CLW Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://clw.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com