MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 द्वारे विविध पदांच्या  200 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

परीक्षचे नाव –महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020

एकूण जागा – 200

पदाचे नाव & जागा –
1.सहायक राज्यकर आयुक्त – 10 जागा

2.उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी – 07 जागा

3. सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी – 01 जागा
4. उद्योग उप संचालक, तांत्रिक – 01 जागा

5.सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता – 02 जागा

6.उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा – 25 जागा

7.कक्ष अधिकारी – 25 जागा

8.सहायक गट विकास अधिकारी – 12 जागा

9.सहायक निबंधक सहकारी संस्था – 19 जागा

10.उप अधीक्षिक, भूमी अभिलेख – 06 जागा

11.उप अधीक्षिक, राज्य उत्पादन शुल्क – 03 जागा

12.सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – 01 जागा

13.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी – 04 जागा

14.सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम – 11 जागा

15.नायब तहसिलदार – 73 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.उद्योग उप संचालक, तांत्रिक – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

2.उर्वरित पदे – पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹524/- [मागासवर्गीय – ₹324/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021 आहे.

परीक्षा दिनांक – 04, 05, & 06 डिसेंबर 2021

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, & पुणे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com