Home Blog Page 633

MGIMS Recruitment 2021 | महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mgims.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – निम्न विभाग लिपिक.

शैक्षणिक पात्रता – Graduate from a recognized University, proficiency in operating computers, MSCIT, Typing 40 WPM English, Typing 30 WPM Marathi/Hindi.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वर्धा,.MGIMS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, पो. सेवाग्राम, जि. वर्धा 442102.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of Baroda Recruitment 2021 | बैंक ऑफ बड़ौदा मुंबई अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाइन – बैंक ऑफ बड़ौदा मुंबई अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव –
1.व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवी ,तसंच कोणत्याही नॅशनल बँकेत काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रामीण क्षेत्रातील बँकांमध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तरुण उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 21 to 64 वर्षापर्यंत

वेतनमान – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक – 15,000/- रुपये प्रतिमहिना + 10,000/- रुपयांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ बड़ौदा, मुंबई मेट्रो उत्तर प्रदेश, तिसरा मजला, दीवान शॉपिंग सेंटरच्या मागे, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई 400102

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 199 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदांच्या 199  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 199

पदाचे नाव & जागा –
1.आरेखक स्थापत्य – 06 जागा
2.भूमापक – 06 जागा
3.पासा – 63 जागा
4.नळ कारागीर – 25 जागा
5.वीजतंत्री – 25 जागा
6.तारतंत्री – 25 जागा
7.पंप चालक तथा यांत्रिक – 15 जागा
8.यांत्रिक मोटारगाडी – 05 जागा
9.माळी – 15 जागा
10.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) – 03 जागा
11. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी) – 02 जागा
12.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) – 09 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.माळी – 10वी उत्तीर्ण.

2.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12वी (फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी) उत्तीर्ण.

3.उर्वरित ट्रेड – संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाइन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Solapur Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 174 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या 174 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpsolapur.gov.in/

एकूण जागा – 174

पदाचे नाव – अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता – DM/MS/DNB/MBBS/BAMS/BHMS/MSW/पदवीधर/GNM/B.Sc (नर्सिंग)/DMLT/D.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्ग – 150/- [राखीव प्रवर्ग – 100/-]

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.NHM Solapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpsolapur.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अमरावती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 69 जागासाठी भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अमरावती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 69 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे. अधीकृत वेबसाईट – www.mahatransco.in

एकूण जागा – 69

पदाचे नाव आणि जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 32 जागा
2.वायरमन (तारतंत्री) – 32 जागा
3.COPA (कोपा) – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व अमरावती जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेतून (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अ.जा.व अ.ज.) उमेदवारकरिता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान 60% गुण मिळून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट – किमान 18 वर्षे पूर्ण

नोकरीचे ठिकाण – अमरावती

परीक्षा शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण – कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2021 | प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत ‘अप्रेंटिस पदांच्या 40 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत ‘अप्रेंटिस पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/labs-and-establishments/advanced-systems-laboratory-asl

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 30 जागा
2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल/केमिकल/इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मेकॅनिकल/केमिकल/इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.DRDO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://drdo.gov.in/labs-and-establishments/advanced-systems-laboratory-asl

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIP Mumbai Recruitment 2021 | भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

iip

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iip-in.com/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – उपांग प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, तरुण व्यावसायिक.

शैक्षणिक पात्रता – पदानुसार पात्रतेसाठी मुळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 35000/- to 80000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IIP Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट ई 2, रस्ता क्रमांक 8, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093 /

ई-मेल पद्धतीने अर्ज पाठविण्याचा पत्ता –
[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://iip-in.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railway Recruitment 2021 | मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – GDMO, फिजिशियन, बालरोगतज्ञ.

शैक्षणिक पात्रता – MBBS / Post Graduation/ Diploma In respective Field

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 95000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Indian Railway Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – विभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह किंग्सवे, मध्य रेल्वे, नागपूर.

मुलाखत देण्याची तारीख –  28 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMU Jalgaon Bharti 2021 | केंद्रीय विद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत भरती

URDIP Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय विद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nmujalgaon.kvs.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक.

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, तसेच पदवी असणाऱ्याना संधी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगांव.NMU Jalgaon Bharti 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

मुलाखत देण्याची तारीख – 29 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nmujalgaon.kvs.ac.in/

मूळ जाहिरात – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Gurukul Olympiad School Aurangabad Bharti 2021 | गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल औरंगाबाद अंतर्गत भरती

gurukul olympid

करिअरनामा ऑनलाईन – गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gurukulschool.net/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – टीजीटी, पीजीटी, मदर टीचर, शारीरिक शिक्षण संचालक, शिक्षक, ग्रंथपाल, तज्ज्ञ प्रशिक्षक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मुळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.Gurukul Olympiad School Aurangabad Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – गुरुकुल ऑलिम्पियाड शाळा, जबिंदा इस्टेट, शहानूरवाडी रेल्वे पुलाच्या व्यतिरिक्त, बीड बायपास, औरंगाबाद. पिन – 431005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gurukulschool.net/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com