Indian Railway Recruitment 2021 | मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – GDMO, फिजिशियन, बालरोगतज्ञ.

शैक्षणिक पात्रता – MBBS / Post Graduation/ Diploma In respective Field

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 95000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Indian Railway Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – विभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह किंग्सवे, मध्य रेल्वे, नागपूर.

मुलाखत देण्याची तारीख –  28 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com