Home Blog Page 634

SUK Recruitment 2021 | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 53 जागांसाठी भरती

shivaji univercity

करिअरनामा ऑनलाईन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 53 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 26 & 27 & 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/

एकूण जागा – 53

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच संबंधित पदांसाठी प्राध्यापक पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक,SUK Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 416 004.

मुलाखत देण्याची तारीख –  26 & 27 & 28 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ACTREC Recruitment 2021 | अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.actrec.gov.in/

एकूण जागा – 27

पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, नर्स, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक प्राध्यापक, समन्वयक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उप अधिकारी, तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता – मुळ जाहिरात पहावी

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई,ACTREC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.actrec.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाइन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (KRCL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://konkanrailway.com/

एकूण जागा – 139

पदाचे नाव 
1.पदवीधर अप्रेंटिस – 87 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस – 52 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक.Konkan Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://konkanrailway.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलीफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 211 जागांसाठी भरती

Coal India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – वेस्टर्न कोलीफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या 211 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.westerncoal.in/

एकूण जागा – 211

पदाचे नाव – सर्वेयर, माइनिंग सरदार.

शैक्षणिक पात्रता –
1.सर्वेयर – DGMS

2.माइनिंग सरदार – Matric

वयाची अट – 18 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – 31852/- to 34391/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.WCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.westerncoal.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha Metro Rail Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 29 जागांसाठी भरती

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 29 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

एकूण जागा – 29

पदाचे नाव & जागा –
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 25 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

2.संयुक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

3.व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

4.सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

5.मुख्य नियंत्रक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

6.वरिष्ठ विभाग अभियंता
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

7.कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 12 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट – 30 ते 55 वर्षे.

वेतनमान –
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक – 1,00,000/- to 2,60,000/-

2.संयुक्त महाव्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-

3.व्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-

4.सहाय्यक व्यवस्थापक – 60,000/- to 1,80,000/-

5.मुख्य नियंत्रक – 60,000/- to 1,80,000/-

6.वरिष्ठ विभाग अभियंता – 60,000/- to 1,80,000/-

7.कनिष्ठ अभियंता – 50,000/- to 1,60,000/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHAI Recruitment 2021 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 27 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहोचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

एकूण जागा – 27

पदाचे नाव & जागा –
1.महाव्यवस्थापक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान मध्ये बीई/बी टेक किंवा विशेष समकक्ष/बॅचलर पदवी/ कायद्याची पदवी 02. 14 वर्षे अनुभव.

2.सहाय्यक व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 9,300/- to 67,000/- रुपये + ग्रेड पे.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.NHAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR &Admn.)-I , National Highways Authority of India, Plot No – G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UCIL Recruitment 2021 | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 242 जागांसाठी भरती

ucil

करिअरनामा ऑनलाईन – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 242  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.uraniumcorp.in/

एकूण जागा – 242

पदाचे नाव & जागा
1.फिटर – 80 जागा
2. इलेक्ट्रिशियन – 80 जागा
3.वेल्डर (G & E) – 40 जागा
4. टर्नर/मशीनिस्ट – 15 जागा
5. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 05 जागा
6. मेक. डिझेल / मेक. MV – 12 जागा
7. कारपेंटर – 05 जागा
8. प्लंबर – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – UCIL प्रकल्प (झारखंड).UCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.uraniumcorp.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 88 जागांसाठी भरती

BEL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.(BEL) अंतर्गत विविध पदांच्या 88 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

एकूण जागा – 88

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेनी इंजिनिअर I – 55 जागा
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 33 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेनी इंजिनिअर I – प्रथम श्रेणी संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – प्रथम श्रेणी संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.ट्रेनी इंजिनिअर I – 18 ते 25 वर्षापर्यंत
2.प्रोजेक्ट इंजिनिअर | – 18 ते 28 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क –
1.ट्रेनी इंजिनिअर I – 55 जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर | – 33 जागा

नोकरीचे ठिकाण – पंचकुला युनिट (हरियाणा).BEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post recruitment 2021 | दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, नवी दिल्ली यांनी कुशल कारागीर, सामान्य केंद्रीय सेवा केंद्र अंतर्गत भरती

Maharashtra Postal Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, नवी दिल्ली यांनी कुशल कारागीर, सामान्य केंद्रीय सेवा ग्रेड सी, नॉन-गॅझेटेड, नॉन-मिनिस्ट्रियल पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

पदाचे नाव आणि जागा –
1.मोटार वाहन मेकॅनिक – 06 जागा
2.मोटार वाहन इलेक्ट्रिशियन – 02 जागा
3.टायरमन – 03 जागा
4.पेंटर – 02 जागा
5.फिटर – 02 जागा
6.कॉपर आणि टिन स्मिथ – 01 जागा
7.अपहोल्स्टरर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 8वी पास & ITI पास

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – 19900/- to 63200/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली. India Post recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Manager, Mail Motor Service, New Delhi-110028.

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mangalore Customs Recruitment 2021 | सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांच्या जागांसाठी भरती

Pune Customs Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://customsmangalore.gov.in/

एकूण जागा – 19

पदाचे नाव & जागा –
1.सीमॅन – 07 जागा
2.ग्रीसर – 03 जागा
3.ट्रेड्समन – 01 जागा
4.लाँच मेकॅनिक – 02 जागा
5.सुखानी – 01 जागा
6.सिनियर डेकहॅन्ड – 02 जागा
7.इंजिन ड्राइव्हर – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सीमॅन – (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव

2.ग्रीसर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 03 वर्षे अनुभव

3.ट्रेड्समन – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक/डिझेल/मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंट & कारपेंटर) (iii) 02 वर्षे अनुभव

4.लाँच मेकॅनिक – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव

5.सुखानी – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 07 वर्षे अनुभव

6.सिनियर डेकहॅन्ड – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 05 वर्षे अनुभव

7.इंजिन ड्राइव्हर – (i) 08वी उत्तीर्ण (ii) समुद्र जहाजात कामाचा 10 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 ते 3 – 18 ते 25 वर्षे

पद क्र.4 ते 6 – 18 ते 30 वर्षे

पद क्र.7 – 18 ते 35 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मंगळूर.Mangalore Customs Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Additional Commissioner of Customs, New Customs House, Panambur, Mangalore 575010

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://customsmangalore.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com