NHAI Recruitment 2021 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 27 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहोचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

एकूण जागा – 27

पदाचे नाव & जागा –
1.महाव्यवस्थापक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान मध्ये बीई/बी टेक किंवा विशेष समकक्ष/बॅचलर पदवी/ कायद्याची पदवी 02. 14 वर्षे अनुभव.

2.सहाय्यक व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 9,300/- to 67,000/- रुपये + ग्रेड पे.

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.NHAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR &Admn.)-I , National Highways Authority of India, Plot No – G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

अधिकृत वेबसाईट – www.nhai.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com