करिअरनामा ऑनलाईन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 53 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 26 & 27 & 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/
एकूण जागा – 53
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच संबंधित पदांसाठी प्राध्यापक पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नाशिक,SUK Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 416 004.
मुलाखत देण्याची तारीख – 26 & 27 & 28 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com