India Post recruitment 2021 | दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, नवी दिल्ली यांनी कुशल कारागीर, सामान्य केंद्रीय सेवा केंद्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, नवी दिल्ली यांनी कुशल कारागीर, सामान्य केंद्रीय सेवा ग्रेड सी, नॉन-गॅझेटेड, नॉन-मिनिस्ट्रियल पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

पदाचे नाव आणि जागा –
1.मोटार वाहन मेकॅनिक – 06 जागा
2.मोटार वाहन इलेक्ट्रिशियन – 02 जागा
3.टायरमन – 03 जागा
4.पेंटर – 02 जागा
5.फिटर – 02 जागा
6.कॉपर आणि टिन स्मिथ – 01 जागा
7.अपहोल्स्टरर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 8वी पास & ITI पास

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – 19900/- to 63200/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली. India Post recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Manager, Mail Motor Service, New Delhi-110028.

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com