Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अमरावती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 69 जागासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. अमरावती अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 69 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे. अधीकृत वेबसाईट – www.mahatransco.in

एकूण जागा – 69

पदाचे नाव आणि जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 32 जागा
2.वायरमन (तारतंत्री) – 32 जागा
3.COPA (कोपा) – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व अमरावती जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेतून (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अ.जा.व अ.ज.) उमेदवारकरिता 55% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान 60% गुण मिळून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट – किमान 18 वर्षे पूर्ण

नोकरीचे ठिकाण – अमरावती

परीक्षा शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण – कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com