Gurukul Olympiad School Aurangabad Bharti 2021 | गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल औरंगाबाद अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gurukulschool.net/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – टीजीटी, पीजीटी, मदर टीचर, शारीरिक शिक्षण संचालक, शिक्षक, ग्रंथपाल, तज्ज्ञ प्रशिक्षक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मुळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.Gurukul Olympiad School Aurangabad Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – गुरुकुल ऑलिम्पियाड शाळा, जबिंदा इस्टेट, शहानूरवाडी रेल्वे पुलाच्या व्यतिरिक्त, बीड बायपास, औरंगाबाद. पिन – 431005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gurukulschool.net/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com