Bank of Baroda Recruitment 2021 | बैंक ऑफ बड़ौदा मुंबई अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाइन – बैंक ऑफ बड़ौदा मुंबई अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव –
1.व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवी ,तसंच कोणत्याही नॅशनल बँकेत काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रामीण क्षेत्रातील बँकांमध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तरुण उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 21 to 64 वर्षापर्यंत

वेतनमान – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक – 15,000/- रुपये प्रतिमहिना + 10,000/- रुपयांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ बड़ौदा, मुंबई मेट्रो उत्तर प्रदेश, तिसरा मजला, दीवान शॉपिंग सेंटरच्या मागे, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई 400102

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com