Home Blog Page 632

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 116 जागांसाठी भरती

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 116 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 35

पदाचे नाव & जागा –
1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, अलिबाग – 05 जागा

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 13 जागा

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 17 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, अलिबाग – (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, अलिबाग – 18 ते 50 वर्षे

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 18 ते 45 वर्षे

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 18 ते 40 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – अलिबाग

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटीस पदांच्या 37 जागांसाठी भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटीस पदांच्या 37 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 37

पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 250 जागांसाठी भरती

NPCIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 250 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/default.aspx

एकूण जागा – 250

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 26 जागा
2.टर्नर – 10 जागा
3.इलेक्ट्रिशियन – 28 जागा
4. वेल्डर – 21 जागा
5. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 15 जागा
6.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 13 जागा
7.रेफ. & AC मेकॅनिक – 16 जागा
8.कारपेंटर – 14 जागा
9.प्लंबर – 15 जागा
10.वायरमन – 11 जागा
11.डिझेल मेकॅनिक – 11 जागा
12.मशीनिस्ट – 11 जागा
13.पेंटर – 15 जागा
14.ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 02 जागा
15.ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 01 जागा
16.इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस – 17 जागा
17.COPA – 14 जागा
18.स्टेनोग्राफर (इंग्रजी) – 02 जागा
19.स्टेनोग्राफर (हिंदी) – 01 जागा
20.सेक्रेटेरियल असिस्टंट – 04 जागा
21.हाउस कीपर – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट – 14 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – तारापूर (महाराष्ट्र).NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/default.aspx

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VNIT Nagpur Recruitment 2021 | विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत 103 भरती

vnit

करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत 103 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/

एकूण जागा – 103

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक ग्रेड I & II

शैक्षणिक पात्रता – Ph.D./M.Arch/M.Plan

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General & OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/EWS – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – नागपूर.VNIT Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur-440010, Maharashtra, India.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://vnit.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 40 जागांसाठी भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 40  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट – 18 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कराड.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARC Recruitment 2021 | भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

BARC Mumbai Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव – पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, GDMO, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय प्रशासक.

शैक्षणिक पात्रता –MS/MD/DNB degree & diploma

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 86000/- to 90000/-.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BARC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कॉन्फरन्स रूम, लायब्ररीजवळ तळमजला, BARC हॉस्पिटल अनुशक्तीनगर, मुंबई – 400094.

मुलाखत देण्याची तारीख –  02 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DBSKKV Recruitment 2021 | बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत भरती

DBSKKV

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा –
1.सिनियर रिसर्च फेलो – 01 जागा
2.कृषी सहाय्यक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिनियर रिसर्च फेलो – पदव्युत्तर पदवी/ आचार्य पदवी (वनस्पती रोगशास्त्र) (अनुभव असल्यास प्राधान्य).

2.कृषी सहाय्यक – कृषी/ उद्यानविद्या/ वनशास्त्र विषयातील पदवी किंवा कृषी पदविका (अनुभव असल्यास प्राधान्य).

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – दापोली.DBSKKV Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प प्रमुख, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, कृषी विद्याविभाग, कृषी महाविद्यालय दापोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dbskkv.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WCD Recruitment 2021 | महिला व बाल कल्याण संचालनालय पणजी गोवा अंतर्गत विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती

Mahila Bal Vikas Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाइन – महिला व बाल कल्याण संचालनालय पणजी गोवा अंतर्गत विविध पदांच्या 127 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.dwcd.goa.gov.in

एकूण जागा – 127

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.अंगणवाडी सेविका
शैक्षणिक पात्रता – किमान एस.एस.सी. उत्तीर्ण.

2.अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता – किमान VIII वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 to 45 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान – 5250/- to 10,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – गोवा.WCD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ब्लॉकच्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे.

अधिकृत वेबसाईट – www.dwcd.goa.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान,रायगड अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी आरबीएसके.

शैक्षणिक पात्रता – BAMS

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 28000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायगड.NHM Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रम नं. 213 जिल्हा रुग्णालय अलिबाग जि. रायगड -402201.

मुलाखत देण्याची तारीख – 01 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MU Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती

Mumbai University PhD Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mu.ac.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – MA in Sociology

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mu.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com