NPCIL Recruitment 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 250 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 250 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/default.aspx

एकूण जागा – 250

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 26 जागा
2.टर्नर – 10 जागा
3.इलेक्ट्रिशियन – 28 जागा
4. वेल्डर – 21 जागा
5. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 15 जागा
6.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 13 जागा
7.रेफ. & AC मेकॅनिक – 16 जागा
8.कारपेंटर – 14 जागा
9.प्लंबर – 15 जागा
10.वायरमन – 11 जागा
11.डिझेल मेकॅनिक – 11 जागा
12.मशीनिस्ट – 11 जागा
13.पेंटर – 15 जागा
14.ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 02 जागा
15.ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 01 जागा
16.इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस – 17 जागा
17.COPA – 14 जागा
18.स्टेनोग्राफर (इंग्रजी) – 02 जागा
19.स्टेनोग्राफर (हिंदी) – 01 जागा
20.सेक्रेटेरियल असिस्टंट – 04 जागा
21.हाउस कीपर – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट – 14 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – तारापूर (महाराष्ट्र).NPCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://npcilcareers.co.in/TAPSTA2021/candidate/default.aspx

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com