MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 116 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 116 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 35

पदाचे नाव & जागा –
1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, अलिबाग – 05 जागा

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 13 जागा

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 17 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, अलिबाग – (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, अलिबाग – 18 ते 50 वर्षे

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 18 ते 45 वर्षे

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग – 18 ते 40 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – अलिबाग

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com