BARC Recruitment 2021 | भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव – पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, GDMO, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय प्रशासक.

शैक्षणिक पात्रता –MS/MD/DNB degree & diploma

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 86000/- to 90000/-.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.BARC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कॉन्फरन्स रूम, लायब्ररीजवळ तळमजला, BARC हॉस्पिटल अनुशक्तीनगर, मुंबई – 400094.

मुलाखत देण्याची तारीख –  02 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com