DBSKKV Recruitment 2021 | बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा –
1.सिनियर रिसर्च फेलो – 01 जागा
2.कृषी सहाय्यक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिनियर रिसर्च फेलो – पदव्युत्तर पदवी/ आचार्य पदवी (वनस्पती रोगशास्त्र) (अनुभव असल्यास प्राधान्य).

2.कृषी सहाय्यक – कृषी/ उद्यानविद्या/ वनशास्त्र विषयातील पदवी किंवा कृषी पदविका (अनुभव असल्यास प्राधान्य).

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – दापोली.DBSKKV Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प प्रमुख, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, कृषी विद्याविभाग, कृषी महाविद्यालय दापोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dbskkv.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com