DBSKKV Recruitment 2021 | डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत कामगार पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dbskkv.org/ एकूण जागा – 03 पदाचे नाव – कामगार. शैक्षणिक पात्रता – 7th Class Pass वयाची अट – 18 to … Read more