Home Blog Page 631

NCL India Limited Recruitment 2021 | नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

ncl

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट I

शैक्षणिक पात्रता – Master’s Degree in Life Sciences or bachelor’s degree in Technology from a recognized University or equivalent

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 31000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NLC India Limited Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

Central Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – एफएलसीसी समुपदेशक.

शैक्षणिक पात्रता – Graduate / Post Graduate degree from a UGC Recognized University.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे.Central Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिजनल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रीजनल ऑफिस, पी-63, एमआयडीसी, सातपूर आणि नाशिक – 422007.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Bombay Recruitment 2021 | भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या जागांसाठी भरती

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.iitb.ac.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो.

शैक्षणिक पात्रता – M. Tech. in Biomedical Engineering from a reputed institution

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IIT Bombay Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Solapur Mahanagarpalika Recruitment 2021 | सोलापूर महानगरपालिका अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – नेटवर्क आणि सिस्टम प्रशासक.

शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech /BCA

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Solapur Mahanagarpalika Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर -413001.

मुलाखत देण्याची तारीख –  02 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या जागांसाठी भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cochin Shipyard Recruitment 2021 | कोचीन शिपयार्ड लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 355 जागांसाठी भरती

Kochin Shipyard Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या  355 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

एकूण जागा – 355

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेड अप्रेंटिस – 347 जागा
2.टेक्निशियन (व्होकेशनल) अप्रेंटिस – 08 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड अप्रेंटिस – 10 वी पास + संबंधित विषयात ITI (NTC).

2.टेक्निशियन (व्होकेशनल) अप्रेंटिस – संबंधित विषयात व्होकेशनल पास

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोची.Cochin Shipyard Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAF Group C Recruitment 2021 | भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ मध्ये 83 पदांच्या जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ मध्ये 83 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 83

पदाचे नाव & जागा –
1.सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 01 जागा
2.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12 जागा
3. कुक (सामान्य श्रेणी) – 05 जागा
4.कारपेंटर – 01 जागा
5. सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 45 जागा
6.फायरमन – 01 जागा
7. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18 जागा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – पदवीधर.

पद क्र.2 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)

पद क्र. – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6 – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.

पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IAF Group C Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Income Tax Recruitment 2021 | आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

Income Tax Department Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन माध्यमातून पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – incometaxindia.gov.in

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मल्टी टास्किंग स्टाफ – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे.

2.टॅक्स असिस्टंट – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता शिक्षण असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त 8000 शब्द प्रति मिनिटचा डेटा एंट्री स्पीड असणे गरजेचे आहे.

3.स्टेनोग्राफर ग्रेड 2 – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 80 शब्द प्रति मिनिटच्या वेगाने 10 मिनिटांची डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये 50 शब्द प्रति मिनिट तर हिंदीमध्ये 65 शब्द प्रति मिनिटच्या वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शन क्षमता असणे गरजेचे आहे.

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतनमान –
1.मल्टी टास्किंग स्टाफ – 5200/- to 20,200/-

2.टॅक्स असिस्टंट – 5200/- to 20,200/-

3.स्टेनोग्राफर ग्रेड 2 – 5200/- to 20,200/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Income Tax Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर उपायुक्त
(हेडक्वार्टर-पर्सोनल), रुम नंबर – 378 ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली – 1100021

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – incometaxindia.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदला अंतर्गत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात 300 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण (SSC).

वयाची अट – जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर    2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत खेळाडूं पदांच्या 257 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत खेळाडूं पदांच्या 257 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

एकूण जागा – 257

पदाचे नाव & जागा –
1.पोस्टल असिस्टंट – 93 जागा
2. सॉर्टिंग असिस्टंट – 09 जागा
3 .पोस्टमन – 113 जागा
4 .मेलगार्ड – Nil
5 .मल्टी टास्किंग स्टाफ – 42 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 ते 4 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.5 –  (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

क्रीडा पात्रता – (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट – 
पद क्र.1 ते 4 – 18 ते 27 वर्षे

2.पद क्र.5 – 18 ते 25 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रIndia Post Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com