Solapur Mahanagarpalika Recruitment 2021 | सोलापूर महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – नेटवर्क आणि सिस्टम प्रशासक.

शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech /BCA

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Solapur Mahanagarpalika Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर -413001.

मुलाखत देण्याची तारीख –  02 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.solapurcorporation.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com