Cochin Shipyard Recruitment 2021 | कोचीन शिपयार्ड लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 355 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या  355 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

एकूण जागा – 355

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेड अप्रेंटिस – 347 जागा
2.टेक्निशियन (व्होकेशनल) अप्रेंटिस – 08 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड अप्रेंटिस – 10 वी पास + संबंधित विषयात ITI (NTC).

2.टेक्निशियन (व्होकेशनल) अप्रेंटिस – संबंधित विषयात व्होकेशनल पास

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोची.Cochin Shipyard Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com