Home Blog Page 630

Ministry of Defence Recruitment 2021 | संरक्षण मंत्रालया अंतर्गत भरती

ministry of defence mumbai

करिअरनामा – संरक्षण मंत्रालयाने गट क पदांच्या 06 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.स्टेनोग्राफर ग्रेड II – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

2.निम्न विभाग लिपिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

3 मेसेंजर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

4.सफाईवाला – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतनमान –
1.स्टेनोग्राफर ग्रेड II – स्तर – 04 (रु. 25,500 to 81, 100)

2.निम्न विभाग लिपिक- स्तर – 02 (19,900 to 63, 200)
3.मेसेंजर, सफाईवाला – स्तर – 01 (18, 000 to 56, 900)

अर्ज करण्याचा पत्ता –
इच्छुक आणि पात्र उमेदवार संरक्षण मंत्रालय, मुख्यालय 111 सब झोन, बेंगडुबी मिलिटरी स्टेशन (पश्चिम बंगाल), स्टेशन हेडक्वार्टर, हाशिमारा (पश्चिम बंगाल) आणि स्टेशन हेडक्वार्टर गंगटोक येथे 21 दिवसांच्या आत कागदपत्रांसह अर्ज सादर करू शकता.

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन.Ministry of Defence Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WRD Maharashtra Recruitment 2021 | जलसंपदा विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

RDD Maharashtra Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता.

शैक्षणिक पात्रता – Retired officers / staff

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.WRD Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता , स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी नाशिक .

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of India Recruitment 2021 | बँक ऑफ इंडिया रायगड विभागीय कार्यालय अंतर्गत भरती

Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया रायगड विभागीय कार्यालय अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 42 वर्षापर्यंत

वेतन – 15000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायगड.Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया रायगड विभागीय कार्यालय, अलिबाग, महाराष्ट्र 402201

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mcesociety Recruitment 2021 | महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत प्राचार्य पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mcesociety.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्राचार्य

शैक्षणिक पात्रता – M.Sc/ B.E d/ MA

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Mcesociety Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mcesociety.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत 290 जागांसाठी भरती

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत विविध पदांच्या 290 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 290

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021

पदाचे नाव & जागा –
1.उप जिल्हाधिकारी, गट-अ – 12 जागा
2 .पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ – 16 जागा
3. सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ – 16 जागा
4 .गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ – 15 जागा
5. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 15 जागा
6. उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ – 04 जागा
7. सहायक कामगार आयुक्त, गट-अ – 22 जागा
8 .उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब – 25 जागा
9. कक्ष अधिकारी, गट-ब – 39 जागा
10.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब – 04 जागा
11.सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब – 17 जागा
12.सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब – 18 जागा
13.उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब – 15 जागा
14.उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 01 जागा
15.सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 01 जागा
16.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब – 16 जागा
17.सरकारी कामगार अधिकारी, गट-ब – 54 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.

2.उद्योग उप संचालक
(तांत्रिक), गट-अ – अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

3.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब – भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

4.उर्वरित पदे – पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट – 
1.उप जिल्हाधिकारी, गट-अ – 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

2.उर्वरित इतर पदे – 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर2021 आहे.

परीक्षा – 02 जानेवारी 2022

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील 37 केंद्र

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

FCI Watchman Recruitment 2021 | भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदांच्या 380 जागा

FCI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदांच्या 380 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://fci.gov.in/

एकूण जागा – 380

पदाचे नाव – वॉचमन (चौकीदार)

शैक्षणिक पात्रता – 08वी उत्तीर्ण.FCI Watchman Recruitment 2021

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 250/- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – हरियाणा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://fci.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here    

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 29 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 29 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

एकुण जागा – 29

पदाचे नाव & जागा –
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 25 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

2.संयुक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

3.व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

4.सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

5.मुख्य नियंत्रक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

6.वरिष्ठ विभाग अभियंता
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

7.कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 12 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट – 30 ते 55 वर्षे.

वेतनमान –
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक – 1,00,000/- to 2,60,000/-

2.संयुक्त महाव्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-

3.व्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-

4.सहाय्यक व्यवस्थापक – 60,000/- to 1,80,000/-

5.मुख्य नियंत्रक – 60,000/- to 1,80,000/-

6.वरिष्ठ विभाग अभियंता – 60,000/- to 1,80,000/-

7.कनिष्ठ अभियंता – 50,000/- to 1,60,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Maha Metro Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1664 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1664 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ncr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1664

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – उत्तर मध्य रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ncr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SIDBI Recruitment 2021 | भारतीय लघुउद्योग विकास बँकमध्ये विविध पदांच्या 30 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय लघुउद्योग विकास बँकमध्ये विविध पदांच्या 30 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन दोन्ही पध्दतीने करता येणार आहे, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in

एकूण जागा – 30

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.J2EE कनिष्ठ विकासक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 03 ते 05 वर्षे अनुभव.

2.J2EE वरिष्ठ विकासक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 05 ते 08 वर्षे अनुभव.

3.तांत्रिक लीड – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 10 वर्षे अनुभव.

4.J2EE तांत्रिक लीड – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 10 वर्षे अनुभव

5.DevOps लीड – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त संस्थाकडून बॅचलर पदवी किंवा समकक्ष 02. 12 वर्षे अनुभव

6.तांत्रिक आर्किटेक्ट – ०१
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02. 13 वर्षे अनुभव.

7.तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. भारतीय किंवा परदेशी समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी, एमसीए 02.18 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क – फी नाही

नोकरीचे ठिकाण – चेन्नई, मुंबई, लखनौ, बंगलोर, NCR.SIDBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief General Manager, Human Resources Vertical (HRV), Small Industries Development Bank of India, MSME Development Centre, Plot No. C-11, ‘G’ Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.sidbi.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BSF Constable Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या 72 जागांसाठी भरती

Indian Army Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या 72 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bsf.nic.in/

एकूण जागा – 72

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहायक उपनिरीक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक पास किंवा समतुल्य 02. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था किंवा समतुल्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदविका अभ्यासक्रम

2.हेड कॉन्स्टेबल (सुतार) – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुतार ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03. वर्षे अनुभव

3.हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्लंबर ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 2. 03 वर्षे अनुभव

4.कॉन्स्टेबल (गटारी) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह अनुभव

5.कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) – 24 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03 वर्षे अनुभव

6.कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03 वर्षे अनुभव

7.कॉन्स्टेबल (लाईनमन) – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 21,700/- to 92,300/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.BSF Constable Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.bsf.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com