Ministry of Defence Recruitment 2021 | संरक्षण मंत्रालया अंतर्गत भरती

करिअरनामा – संरक्षण मंत्रालयाने गट क पदांच्या 06 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.स्टेनोग्राफर ग्रेड II – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

2.निम्न विभाग लिपिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

3 मेसेंजर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

4.सफाईवाला – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतनमान –
1.स्टेनोग्राफर ग्रेड II – स्तर – 04 (रु. 25,500 to 81, 100)

2.निम्न विभाग लिपिक- स्तर – 02 (19,900 to 63, 200)
3.मेसेंजर, सफाईवाला – स्तर – 01 (18, 000 to 56, 900)

अर्ज करण्याचा पत्ता –
इच्छुक आणि पात्र उमेदवार संरक्षण मंत्रालय, मुख्यालय 111 सब झोन, बेंगडुबी मिलिटरी स्टेशन (पश्चिम बंगाल), स्टेशन हेडक्वार्टर, हाशिमारा (पश्चिम बंगाल) आणि स्टेशन हेडक्वार्टर गंगटोक येथे 21 दिवसांच्या आत कागदपत्रांसह अर्ज सादर करू शकता.

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन.Ministry of Defence Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com