MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत 290 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 मार्फत विविध पदांच्या 290 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 290

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021

पदाचे नाव & जागा –
1.उप जिल्हाधिकारी, गट-अ – 12 जागा
2 .पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ – 16 जागा
3. सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ – 16 जागा
4 .गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ – 15 जागा
5. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 15 जागा
6. उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ – 04 जागा
7. सहायक कामगार आयुक्त, गट-अ – 22 जागा
8 .उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब – 25 जागा
9. कक्ष अधिकारी, गट-ब – 39 जागा
10.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब – 04 जागा
11.सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब – 17 जागा
12.सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब – 18 जागा
13.उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब – 15 जागा
14.उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 01 जागा
15.सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 01 जागा
16.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब – 16 जागा
17.सरकारी कामगार अधिकारी, गट-ब – 54 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.

2.उद्योग उप संचालक
(तांत्रिक), गट-अ – अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

3.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब – भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

4.उर्वरित पदे – पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट – 
1.उप जिल्हाधिकारी, गट-अ – 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

2.उर्वरित इतर पदे – 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर2021 आहे.

परीक्षा – 02 जानेवारी 2022

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील 37 केंद्र

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com