WRD Maharashtra Recruitment 2021 | जलसंपदा विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता.

शैक्षणिक पात्रता – Retired officers / staff

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.WRD Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता , स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी नाशिक .

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com