NHM Solapur Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 174 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या 174 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpsolapur.gov.in/

एकूण जागा – 174

पदाचे नाव – अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता – DM/MS/DNB/MBBS/BAMS/BHMS/MSW/पदवीधर/GNM/B.Sc (नर्सिंग)/DMLT/D.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्ग – 150/- [राखीव प्रवर्ग – 100/-]

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.NHM Solapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpsolapur.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com