Home Blog Page 627

Central Silk Board Recruitment 2021 | सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये विविध पदांच्या 60 जागांसाठी भरती

csb

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये विविध पदांच्या 60 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.csb.gov.in

एकूण जागा – 60

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षक – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण सह 08 वर्षे अनुभव 02. 12 वी परीक्षा उत्तीर्ण सह 07 वर्षे अनुभव 03. आयटीआय सह 05 वर्षे अनुभव 04. अभियांत्रिकी डिप्लोमा / विज्ञान मध्ये पदवीधर सह 03 वर्षे अनुभव 05.अभियांत्रिकी मध्ये पदवीधर सह 01 वर्षे अनुभव

2.प्रशिक्षण सहाय्यक – 30
शैक्षणिक पात्रता – 01. 10वी परीक्षा उत्तीर्ण सह 05 वर्षे अनुभव 02. 12 वी परीक्षा उत्तीर्ण सह 03 वर्षे अनुभव 03. आयटीआय सह 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 35 वर्षापर्यंत [SC/ST/महिला – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – वाराणसी (उत्तर प्रदेश).Central Silk Board Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा E-Mail पत्ता – [email protected] / [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.csb.gov.in

मुळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Miraj Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती

gmc

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी.

शैक्षणिक पात्रता – Graduate/Post Graduate /DNB

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 250/-

नोकरीचे ठिकाण – मिरज सांगली.GMC Miraj Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह

मुलाखत देण्याची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IndusInd Bank Recruitment 2021 | इंडसइंड बँक अंतर्गत विविध पदांच्या 150 जागांसाठी भरती

indusind

करिअरनामा ऑनलाईन – इंडसइंड बँक अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://www.indusind.com/in/en/personal.html

एकूण जागा – 150

पदाचे नाव – लोन अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Graduate/ 12th Pass

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कल्याण, ठाणे, डोंबवली , बोरीवली, ,वाशी, विरार, दादर, अंधेरी, पालघर, घाटकोपर , पनवेल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.Kunal Nimbhorkar – 7720075324 [email protected]

2.Durga Shivhare – 8308827034 [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध नाही

अधिकृत वेबसाईट – https://www.indusind.com/in/en/personal.html

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra Agriculture Admission 2021-22 | महाराष्ट्र कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया 2021-22

Agri CET

.करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया 2021-22 ला सुरुवात झाली आहे ,पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

प्रवेश प्रक्रिया – महाराष्ट्र कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया 2021-22

अभ्यासक्रमाची नावे –
B. Sc. (Hons) (Agriculture / Horticulture / Forestry / Fishery Science / Community Science / Agri-business Management)
B. Tech. (Agriculture Engineering / Food Technology / Biotechnology )

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (विज्ञान) [SC/ST/VJa/NTb/NTc/NTd/OBC/ SBC/EWS/PWD: 40% गुण] (ii) MHT-CET 2021/JEE/NEET

वयाची अट – कमीत कमी 16 वर्ष

अर्ज शुल्क – General – ₹800/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, EWS & PWD: ₹600/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईनMaharashtra Agriculture Admission 2021-22

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Zilla Parishad Jalna Recruitment 2021 | जिल्हा निवड समिती जालना अंतर्गत भरती

jalna

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा निवड समिती जालना (Zilla Nivad Samiti Jalna) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 16 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://jalna.nic.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS.

वयाची अट – 21 to 58 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जालना.Zilla Parishad Jalna Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय जालना.

मुलाखत देण्याची तारीख – 16 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://jalna.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Solapur Recruitment 2021 | वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर अंतर्गत भरती

gmc

करिअरनामा ऑनलाईन – वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://vmgmc.edu.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता – MCI/NMC /Post Graduate Degree

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.GMC Solapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://vmgmc.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Income Tax Recruitment 2021 | आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

Income Tax Department Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन माध्यमातून पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – incometaxindia.gov.in

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मल्टी टास्किंग स्टाफ – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे.

2.टॅक्स असिस्टंट – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता शिक्षण असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त 8000 शब्द प्रति मिनिटचा डेटा एंट्री स्पीड असणे गरजेचे आहे.

3.स्टेनोग्राफर ग्रेड 2 – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 80 शब्द प्रति मिनिटच्या वेगाने 10 मिनिटांची डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये 50 शब्द प्रति मिनिट तर हिंदीमध्ये 65 शब्द प्रति मिनिटच्या वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शन क्षमता असणे गरजेचे आहे.

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतनमान –
1.मल्टी टास्किंग स्टाफ – 5200/- to 20,200/-

2.टॅक्स असिस्टंट – 5200/- to 20,200/-

3.स्टेनोग्राफर ग्रेड 2 – 5200/- to 20,200/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Income Tax Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर उपायुक्त
(हेडक्वार्टर-पर्सोनल), रुम नंबर – 378 ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली – 1100021

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – incometaxindia.gov.in

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVS Ajani Nagpur Recruitment 2021 | केंद्रीय विद्यालय, नागपूर अंतर्गत टीजीटी पदांच्या जागा

Job

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय विद्यालय, नागपूर अंतर्गत टीजीटी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ajni.kvs.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – टीजीटी

शैक्षणिक पात्रता – Graduation in respective subject & B.Ed from university

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

वेतन – 26250/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.KVS Ajani Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – केंद्रीय विद्यालय,अजनी, नागपूर-440003

मुलाखत देण्याची तारीख – 09 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ajni.kvs.ac.in/

मूळ जाहिरात – click here

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cosmos Bank Recruitment 2021 | कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – First Class Commerce Graduate

वयाची अट – 29 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Cosmos Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMC Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिका अंतर्गत जैव वैद्यकीय अभियंता पदांच्या जागांसाठी भरती

NMC

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका अंतर्गत जैव वैद्यकीय अभियंता पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – जैव वैद्यकीय अभियंता

शैक्षणिक पात्रता – Bachelor in Bio Medical Engineering

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – नाशिक महानगरपालिका, नाशिक.

मुलाखत देण्याची तारीख – 09 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com