Maharashtra Agriculture Admission 2021-22 | महाराष्ट्र कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया 2021-22

.करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया 2021-22 ला सुरुवात झाली आहे ,पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

प्रवेश प्रक्रिया – महाराष्ट्र कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया 2021-22

अभ्यासक्रमाची नावे –
B. Sc. (Hons) (Agriculture / Horticulture / Forestry / Fishery Science / Community Science / Agri-business Management)
B. Tech. (Agriculture Engineering / Food Technology / Biotechnology )

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (विज्ञान) [SC/ST/VJa/NTb/NTc/NTd/OBC/ SBC/EWS/PWD: 40% गुण] (ii) MHT-CET 2021/JEE/NEET

वयाची अट – कमीत कमी 16 वर्ष

अर्ज शुल्क – General – ₹800/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, EWS & PWD: ₹600/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईनMaharashtra Agriculture Admission 2021-22

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com