GMC Miraj Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी.

शैक्षणिक पात्रता – Graduate/Post Graduate /DNB

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 250/-

नोकरीचे ठिकाण – मिरज सांगली.GMC Miraj Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह

मुलाखत देण्याची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com