IndusInd Bank Recruitment 2021 | इंडसइंड बँक अंतर्गत विविध पदांच्या 150 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडसइंड बँक अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://www.indusind.com/in/en/personal.html

एकूण जागा – 150

पदाचे नाव – लोन अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Graduate/ 12th Pass

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कल्याण, ठाणे, डोंबवली , बोरीवली, ,वाशी, विरार, दादर, अंधेरी, पालघर, घाटकोपर , पनवेल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.Kunal Nimbhorkar – 7720075324 [email protected]

2.Durga Shivhare – 8308827034 [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध नाही

अधिकृत वेबसाईट – https://www.indusind.com/in/en/personal.html

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com