Cosmos Bank Recruitment 2021 | कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – First Class Commerce Graduate

वयाची अट – 29 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Cosmos Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com