KVS Ajani Nagpur Recruitment 2021 | केंद्रीय विद्यालय, नागपूर अंतर्गत टीजीटी पदांच्या जागा

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय विद्यालय, नागपूर अंतर्गत टीजीटी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ajni.kvs.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – टीजीटी

शैक्षणिक पात्रता – Graduation in respective subject & B.Ed from university

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

वेतन – 26250/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.KVS Ajani Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – केंद्रीय विद्यालय,अजनी, नागपूर-440003

मुलाखत देण्याची तारीख – 09 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ajni.kvs.ac.in/

मूळ जाहिरात – click here

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com