NMC Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिका अंतर्गत जैव वैद्यकीय अभियंता पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका अंतर्गत जैव वैद्यकीय अभियंता पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – जैव वैद्यकीय अभियंता

शैक्षणिक पात्रता – Bachelor in Bio Medical Engineering

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – नाशिक महानगरपालिका, नाशिक.

मुलाखत देण्याची तारीख – 09 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com