Central Silk Board Recruitment 2021 | सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये विविध पदांच्या 60 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये विविध पदांच्या 60 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.csb.gov.in

एकूण जागा – 60

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षक – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण सह 08 वर्षे अनुभव 02. 12 वी परीक्षा उत्तीर्ण सह 07 वर्षे अनुभव 03. आयटीआय सह 05 वर्षे अनुभव 04. अभियांत्रिकी डिप्लोमा / विज्ञान मध्ये पदवीधर सह 03 वर्षे अनुभव 05.अभियांत्रिकी मध्ये पदवीधर सह 01 वर्षे अनुभव

2.प्रशिक्षण सहाय्यक – 30
शैक्षणिक पात्रता – 01. 10वी परीक्षा उत्तीर्ण सह 05 वर्षे अनुभव 02. 12 वी परीक्षा उत्तीर्ण सह 03 वर्षे अनुभव 03. आयटीआय सह 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 35 वर्षापर्यंत [SC/ST/महिला – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – वाराणसी (उत्तर प्रदेश).Central Silk Board Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा E-Mail पत्ता – [email protected] / [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.csb.gov.in

मुळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com